हे सगळे वेड्या प्रेमातच घडत
हे सगळे वेड्या प्रेमातच घडत
आरशा समोर उभे राहून स्वातच स्वा ता ला हसते
आजु बाजूला त्याला स्वप्नच स्वप्न दिसते
चार चौघात आसून ही मन वेगळेच पाडते
हे सगळे वेड्या प्रेमातच घडते
कल्पनेने ही नुसत्या मन मोहरते
नाव येता तिचे काळीज धडधडटे
फुलपाखरू होऊन मन बेढुंध बगड ते
हे सगळे वेड्या प्रेमातच घडते
पावसाच्या थेंबाना झेलावेसे वाटते
इंद्रधनू षयी सप्तरांगासाठी मन तरफडते
आकाशी उडण्यासाठी मन धडपड़ते
हे सगळे वेड्या प्रेमात च घडते
शब्द शब्द तिचा झेलावासा वाटतो
हात तिचा हाती आसवासा वाटतो
दुरून का होईना तिचा चेहरा दिसवासा वाटतो
आपलीच आहे ते मन स्वातच ठरवते
हे सगळे वेड्या प्रेमातच घडते
Post a Comment